डिफेन्स रिसर्च आणि डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन इंडिया (Defence Research and Development Organisation) इथे लवकरच टर्मिनल बॅलिस्टिक्स संशोधन प्रयोगशाळाच्या अंतर्गत (TBRL) दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांच्या काही पदांसाठी भरती होणार आहे.
यासाठीची अधिसूचना (DRDO Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. विविध दहावी आणि ITI अप्रेन्टिस या पदांसाठी ही भरती (Government jobs for 10th passed) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2021 असणार आहे.
Table of Contents
या जागांसाठी भरती
अप्रेन्टिस
ड्राफ्ट्समन (सिव्हिल)
मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स ओ.एल
टूल मेकॅनिक
मेकॅनिक-कम-ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम
मेकॅनिक (एम्बेडेड सिस्टम आणि पीएलसी)
आर्किटेक्चरल असिस्टंट (सिव्हिल)- ओले
घरकाम करणारा
फिटर
मशीनिस्ट
टर्नर
सुतार
इलेक्ट्रिशियन
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
मेकॅनिक (मोटार वाहन)
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)
संगणक आणि परिधीय हार्डवेअर दुरुस्ती आणि देखभाल मेकॅनिक
संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग बी असिस्टंट (COPA)
डिजिटल छायाचित्रकार
सचिवीय सहाय्यक
लघुलेखक (हिंदी)
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार Stipend
अप्रेन्टिस – 8050/- रुपये प्रतिमहिना
ड्राफ्ट्समन (सिव्हिल) – 8050/- रुपये प्रतिमहिना
मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स ओ.एल – 8050/- रुपये प्रतिमहिना
टूल मेकॅनिक – 8050/- रुपये प्रतिमहिना
मेकॅनिक-कम-ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम – 8050/- रुपये प्रतिमहिना
मेकॅनिक (एम्बेडेड सिस्टम आणि पीएलसी) – 8050/- रुपये प्रतिमहिना
आर्किटेक्चरल असिस्टंट (सिव्हिल)- ओले – 7700/- रुपये प्रतिमहिना
घरकाम करणारा – 7700/- रुपये प्रतिमहिना
फिटर – 8050/- रुपये प्रतिमहिना
मशीनिस्ट – 8050/- रुपये प्रतिमहिना
टर्नर – 8050/- रुपये प्रतिमहिना
सुतार – 8050/- रुपये प्रतिमहिना
इलेक्ट्रिशियन – 8050/- रुपये प्रतिमहिना
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – 8050/- रुपये प्रतिमहिना
मेकॅनिक (मोटार वाहन) – 8050/- रुपये प्रतिमहिना
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) – 8050/- रुपये प्रतिमहिना
संगणक आणि परिधीय हार्डवेअर दुरुस्ती आणि देखभाल मेकॅनिक – 7700/- रुपये प्रतिमहिना
संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग बी असिस्टंट (COPA) – 7700/- रुपये प्रतिमहिना
डिजिटल फोटोग्राफर – 7700/- रुपये प्रतिमहिना
सचिवीय सहाय्यक – 7700/- रुपये प्रतिमहिना
लघुलेखक (हिंदी) – 7700/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 20 डिसेंबर 2021
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.drdo.gov.in या लिंकवर क्लिक करा
Mla kahutari jab payje