कोणतीही परीक्षा नाही…ESIC मध्ये लाखो रुपये पगार… लगेच करा अर्ज

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर (MH. Employees State Insurance Society Hospital Solapur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ESIS Hospital Solapur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. विशेषज्ञ, निवासी रेडिओलॉजिस्ट, ज्येष्ठ रहिवासी या विभागांमधील पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 8 जुलै 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

विशेषज्ञ ( Specialist)

निवासी रेडिओलॉजिस्ट (Resident Radiologist)

ज्येष्ठ रहिवासी (Sr. Resident)

एकूण जागा – 10

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

विशेषज्ञ ( Specialist) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही MBBS With PG Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

निवासी रेडिओलॉजिस्ट (Resident Radiologist) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही MBBS With PG Degreeपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

ज्येष्ठ रहिवासी (Sr. Resident) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही MBBS With PG Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता

वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, होटगी रोड, सोलापूर – 413003.

मुलाखतीची तारीख – 8 जुलै 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mahasarkar.co.in/ या लिंकवर क्लिक करा.

Leave a Comment