कोणतीही परीक्षा न देता थेट 2 लाख रुपये पगाराची नोकरी… पॉवरग्रीडमध्ये अनेक Vacancy

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड POWERGRID Recruitment 2022 इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (POWERGRID Recruitment 2022 Notification) जारी करण्यात आली आहे. उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक या विभागांमधील पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

उपव्यवस्थापक (Deputy Manager) – एकूण जागा 17

सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) – एकूण जागा 15

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

उपव्यवस्थापक (Deputy Manager) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही Full Time B.E./ B.Tech/ B.Sc (Engg.) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही Full Time B.E./ B.Tech/ B.Sc (Engg.) /MCA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार 

उपव्यवस्थापक (Deputy Manager) – 60,000/- – 1,80,000/- रुपये प्रतिमहिना

सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) – 70,000/- – 2,00,000/-  रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 19 जुलै 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी  www.powergrid.in या लिंकवर क्लिक करा.

Leave a Comment