भारतीय विमानतळ प्राधिकरण मुंबई ईथे भरती ….. लगेच अर्ज करा!

भारतीय विमानतळ प्राधिकरण मुंबई (Airports Authority of India Mumbai) इथे लवकरच 90 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (AAI Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे.

ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, आयटीआय ट्रेड अप्रेंटिस या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2021असणार आहे.

या जागांसाठी भरती

ग्रॅज्युएट अप्रेंटिस (Graduate Apprentice)

डिप्लोमा अप्रेंटिस (Diploma Apprentice)

आयटीआय ट्रेड अप्रेंटिस (ITI Trade Apprentice)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

ग्रॅज्युएट अप्रेंटिस (Graduate Apprentice) – उमेदवारांकडे पूर्णवेळ (नियमित) चार वर्षांची पदवी किंवा तीन वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा असणं आवश्यक आहे.

डिप्लोमा अप्रेंटिस (Diploma Apprentice) – उमेदवारांकडे तीन वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा असणं आवश्यक आहे.

आयटीआय ट्रेड अप्रेंटिस (ITI Trade Apprentice) – उमेदवारांकडे ITI चं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार Stipend

ग्रॅज्युएट अप्रेंटिस (Graduate Apprentice) – 15,000/- रुपये प्रतिमहिना

डिप्लोमा अप्रेंटिस (Diploma Apprentice) – 10,000/- रुपये प्रतिमहिना

आयटीआय ट्रेड अप्रेंटिस (ITI Trade Apprentice) – 8,000/- रुपये प्रतिमहिना

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2021

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://portal.mhrdnats.gov.in/boat/commonRedirect/registermenunewlregistermenune या लिंकवर क्लिक करा

Leave a Comment