पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 20,000 रुपये पगाराची नोकरी; थेट होणार मुलाखत
पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे (Pimpri Chinchwad Municipal Corporation) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (PCMC Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. …