भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तांत्रिक अधिकारी/सी, वैज्ञानिक सहाय्यक/बी, तंत्रज्ञ/बी, स्टायपेंडरी ट्रेनी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 22 मे 2023 असणार आहे.

या जागांसाठी भरती
तांत्रिक अधिकारी/सी, वैज्ञानिक सहाय्यक/बी, तंत्रज्ञ/बी, स्टायपेंडरी ट्रेनी
एकूण जागा – 4374
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
तांत्रिक अधिकारी/सी – संबंधित क्षेत्रात M.Sc/ BE/B.Tech.
वैज्ञानिक सहाय्यक/B – B.Sc.(फूड टेक्नॉलॉजी/ गृह विज्ञान/ पोषण.
तंत्रज्ञ/बी – एसएससी + द्वितीय श्रेणी बॉयलर अटेंडंटचे प्रमाणपत्र.
स्टायपेंडरी ट्रेनी कॅट I – B.Sc./ डिप्लोमा/ संबंधित क्षेत्रात.
स्टायपेंडरी ट्रेनी II – SSC (विज्ञान आणि गणितासह) संबंधित ट्रेडमध्ये एकूण प्लस ट्रेड प्रमाणपत्र* किमान 60% गुणांसह किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह HSC किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रासह HSC किंवा एकूण 60% गुणांसह HSC आणि बायोलॉजीमध्ये किमान 60% गुणांसह एकूण किंवा HSC (विज्ञान) मध्ये किमान 60% गुणांसह एकूण 2 वर्षांचा डिप्लोमा डेंटल कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे मान्यताप्राप्त आहे.
भरती शुल्क
तांत्रिक अधिकारी/सी- Rs. 500/-
वैज्ञानिक सहाय्यक/बी- Rs. 150/-
तंत्रज्ञ/बी- Rs. 100/-
स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी I)– Rs.150/-
स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II)- Rs. 100/-
SC/ST, PwBD, माजी सैनिक आणि महिला- कोणतेही अर्ज शुल्क आवश्यक नाही.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख –
22 मे 2023
JOB TITLE | BARC Mumbai Recruitment 2023 |
या जागांसाठी भरती | तांत्रिक अधिकारी/सी, वैज्ञानिक सहाय्यक/बी, तंत्रज्ञ/बी, स्टायपेंडरी ट्रेनी एकूण जागा – 4374 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | तांत्रिक अधिकारी/सी – संबंधित क्षेत्रात M.Sc/ BE/B.Tech. वैज्ञानिक सहाय्यक/B – B.Sc.(फूड टेक्नॉलॉजी/ गृह विज्ञान/ पोषण. तंत्रज्ञ/बी – एसएससी + द्वितीय श्रेणी बॉयलर अटेंडंटचे प्रमाणपत्र. स्टायपेंडरी ट्रेनी कॅट I – B.Sc./ डिप्लोमा/ संबंधित क्षेत्रात. स्टायपेंडरी ट्रेनी II – SSC (विज्ञान आणि गणितासह) संबंधित ट्रेडमध्ये एकूण प्लस ट्रेड प्रमाणपत्र* किमान 60% गुणांसह किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह HSC किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रासह HSC किंवा एकूण 60% गुणांसह HSC आणि बायोलॉजीमध्ये किमान 60% गुणांसह एकूण किंवा HSC (विज्ञान) मध्ये किमान 60% गुणांसह एकूण 2 वर्षांचा डिप्लोमा डेंटल कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे मान्यताप्राप्त आहे. |
भरती शुल्क | तांत्रिक अधिकारी/सी- Rs. 500/- वैज्ञानिक सहाय्यक/बी- Rs. 150/- तंत्रज्ञ/बी- Rs. 100/- स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी I)– Rs.150/- स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II)- Rs. 100/- SC/ST, PwBD, माजी सैनिक आणि महिला- कोणतेही अर्ज शुल्क आवश्यक नाही. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://barconlineexam.com/ या लिंकवर क्लिक करा