केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलात (CRPF) 60 जागांसाठी जागा रिक्त

केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलात (Central Reserve Police Force) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (CRPF Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे.

विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, जीडीएमओ या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावरथेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 22, 24 आणि 29 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (Specialist Medical officer)

जीडीएमओ (GDMO)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (Specialist Medical officer) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित शाखांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना दीड वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

जीडीएमओ (GDMO) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित शाखांमध्ये MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना इंटर्नशिपचा अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (Specialist Medical officer) – 85,000/- रुपये प्रतिमहिना

जीडीएमओ (GDMO) – 75,000/- रुपये प्रतिमहिना

मुलाखतीचा पत्ता

मुलाखतीची तारीख – 22, 24 आणि 29 नोव्हेंबर 2021

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://crpf.gov.in/ या लिंकवर क्लिक करा

Leave a Comment