नेवल मटेरियल रिसर्च प्रयोगशाळा ठाणे इथे भरती… लगेच अर्ज करा!

नेवल मटेरियल रिसर्च प्रयोगशाळा अंबरनाथ ठाणे (Naval Material Research Laboratory DRDO Thane) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NMRL DRDO Thane Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे.

ज्युनियर रिसर्च फेलो या पदांसाठी ही भरती (Government Jobs in Thane) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 29 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

ज्युनियर रिसर्च फेलो (Junior Research Fellow) – एकूण जागा 07

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

ज्युनियर रिसर्च फेलो (Junior Research Fellow) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच NET परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

ज्युनियर रिसर्च फेलो (Junior Research Fellow) – 31,000 रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता

NMRL, भारत सरकार, संरक्षण मंत्रालय, शील बदलापूर रोड, अंबरनाथ (पु) जि. ठाणे – 421 506

मुलाखतीची तारीख – 29 नोव्हेंबर 2021

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.drdo.gov.in/या लिंकवर क्लिक करा

Leave a Comment