मुंबईच्या ECHS विभागात वैद्यकीय पदांसाठी जॉबची संधी……75,000 रुपये पगार

ECHS मुंबई (Ex-Serviceman Contributory Health Scheme, ECHS Polyclinic Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ECHS Mumbai Bharti 2022) जारी करण्यात आली आहे.

प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग असिस्टंट, फार्मासिस्ट, महिला परिचर या पदांसाठी ही भरती (Government Jobs Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती   

प्रभारी अधिकारी (Officer-in-Charge)

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant)

फार्मासिस्ट (Pharmacist)

महिला परिचर (Female Attendant)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

प्रभारी अधिकारी (Officer-in-Charge) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्रत विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी भारतीय नौदलातून उत्तीर्ण झालेलं असणं आवश्यक आहे.

Wipro कंपनीत BCA आणि B.Sc पास उमेदवारांसाठी बंपर Vacancy या लिंकवर करा अप्लाय

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्रत विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Sc Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्रत विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

फार्मासिस्ट (Pharmacist) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Pharm पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्रत विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

महिला परिचर (Female Attendant) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्रत विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

प्रभारी अधिकारी (Officer-in-Charge) – 75,000/- रुपये प्रतिमहिना

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – 75,000/- रुपये प्रतिमहिना

नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant) – 28,100/- रुपये प्रतिमहिना

फार्मासिस्ट (Pharmacist) – 28,100/- रुपये प्रतिमहिना

महिला परिचर (Female Attendant) – 16,800/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

प्रभारी अभिकारी,स्टेशन मुख्यालय ईसीएचएस सेल, मुंबई उपनगर, आयएनएस तानाजी, सायन ट्रॉम्बे रोड, मानखुर्द, मुंबई – 400088

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जानेवारी 2022

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://echs.gov.in/ या लिंकवर क्लिक करा

1 thought on “मुंबईच्या ECHS विभागात वैद्यकीय पदांसाठी जॉबची संधी……75,000 रुपये पगार”

Leave a Comment