संरक्षण मंत्रालय, मुख्यालय MIRC अहमदनगर (HQ Mechanised Infantey Regimental Centre Ahmednagar) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (HQ MIRC Ahmednagar Group- “C” Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.
कुक, वॉशरमन, सफाईवाला (MTS), नाई, LDC या पदांसाठी ही भरती (10th 12th Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय (Central Government Jobs in Maharashtra) करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2022 असणार आहे.
Table of Contents
या पदांसाठी भरती
कुक (Cook)
वॉशरमन ( Washerman)
सफाईवाला (Safaiwala (MTS))
एकूण जागा – 45
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
कुक (Cook) –
या आपदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांना भारतीय खाद्यपदार्थांबद्दल संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
वॉशरमन ( Washerman) –
या आपदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांना धोबी कामाबाबत संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
सफाईवाला (Safaiwala (MTS)) –
या आपदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांना सफाई कामाबाबत संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
नाई (Barber) –
या आपदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांना नाव्ही कामाबाबत संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
LDC (LDC) –
या आपदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांना 35 wpm इंग्लिश आणि 30 wpm हिंदी पर्यंत टायपिंग येणं आवश्यक आहे.
उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठवण्याचा पत्ता
प्रशासन शाखा (सिव्हिल विभाग), मुख्यालय, एमआयआरसी, दरेवाडी, सोलापूर रोड, अहमदनगर- 414110
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 फेब्रुवारी 2022
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://indianarmy.nic.in/ या लिंकवर क्लिक करा