विना परीक्षा लष्कर अधिकारी होऊन देशसेवेचे संधी

भारतीय लष्करात नोकरीच्या (Indian Army Job) शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. यासाठी (Indian Army Recruitment 2021) भारतीय सैन्याने सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (AFMS) अंतर्गत शॉर्ट सर्व्हिस कमिशन्ड ऑफिसरच्या (SSC ऑफिसर) भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.

देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा प्रत्येकाची असते. त्यात लष्करात जाऊन देशसेवा करणे अभिमानाची बाब आहे. अनेकजण त्यासाठी प्रयत्न करतात मात्र प्रत्येकाला यश मिळतंच असं नाही. कारण तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास खडतर असतो.

मात्र भारतीय लष्करात नोकरीच्या (Indian Army Job) शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. यासाठी (Indian Army Recruitment 2021) भारतीय सैन्याने सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (AFMS) अंतर्गत शॉर्ट सर्व्हिस कमिशन्ड ऑफिसरच्या (SSC ऑफिसर) भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.

इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, ते भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाईट joinindianarmy.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

याशिवाय, उमेदवार http://www.amcsscentry.gov.in/ या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. तसेच, या लिंकद्वारे इंडियन आर्मी रिक्रूटमेंट 2021 अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकता. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 200 पदे भरली जातील.

कॅप्टन अभिनंदन यांचा ‘वीर चक्र’ने सन्मान, तर नायब सूबेदार सोमबीर आणि विभूति शंकर ढौंडियाल यांचा मरणोत्तर ‘शोर्य चक्र’ने सन्मान

Indian Army Recruitment 2021 साठी महत्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – 13 नोव्हेंबर 2021

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2021

Indian Army Recruitment 2021 साठी रिक्त जागा तपशील

शॉर्ट सर्व्हिस कमिशन्ड ऑफिसर (SSC ऑफिसर) – 200 पदे

पुरुष – 180 पदे

महिला – 20 पदे

Indian Army Recruitment 2021 साठी पात्रता

उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS / पीजी डिप्लोमा / पोस्ट ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे.

Indian Army Recruitment 2021 साठी वयोमर्यादा

MBBS – 30 वर्षे

PG पदवी – 35 वर्षे

Leave a Comment