महाराष्ट्र डाक विभाग भरती 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी….81,100 रुपये मिळणार पगार!

महाराष्ट्र डाक विभागात (Indian post recruitment) 10वी आणि 12वी उत्तीर्णांसाठी तब्बल 257 जागांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Maharashtra Postal Department Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे.

पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ या पदांसाठी ही भरती (Maharashtra Dak Vibhag Bharti 2021) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज (Indian post job vacancy) करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

पोस्टल असिस्टंट (Postal Assistant (PA))

सॉर्टिंग असिस्टंट (Sorting Assistant (SA))

पोस्टमन (Postman (PM))

मेल गार्ड (Mail Guard )

मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

पोस्टल असिस्टंट (Postal Assistant (PA)) – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शालेय शिक्षण मंडळ किंवा माध्यमिक शिक्षण मंडळातून 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

सॉर्टिंग असिस्टंट (Sorting Assistant (SA)) – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शालेय शिक्षण मंडळ किंवा माध्यमिक शिक्षण मंडळातून 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

NPCIL Recruitment: न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडियामध्ये 250 जागांसाठी मेगाभरती

पोस्टमन (Postman (PM)) – उमेदवाराने मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळ किंवा माध्यमिक शिक्षण मंडळातून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

मेल गार्ड (Mail Guard ) -उमेदवाराने मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळ किंवा माध्यमिक शिक्षण मंडळातून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff) – उमेदवाराने मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळ किंवा माध्यमिक शिक्षण मंडळातून 10वी उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा

पोस्टल असिस्टंट (Postal Assistant (PA)) – 18 – 27 वर्षांच्या दरम्यान.

सॉर्टिंग असिस्टंट (Sorting Assistant (SA)) – 18 – 27 वर्षांच्या दरम्यान.

पोस्टमन (Postman (PM)) – 18 – 27 वर्षांच्या दरम्यान.

मेल गार्ड (Mail Guard ) – 18 – 27 वर्षांच्या दरम्यान.

मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff) – 18 – 25 वर्षांच्या दरम्यान.

इतका मिळणार पगार

पोस्टल असिस्टंट (Postal Assistant (PA)) – 25,500 ते 81,100 रुपये प्रतिमहिना

सॉर्टिंग असिस्टंट (Sorting Assistant (SA)) – 25,500 ते 81,100 रुपये प्रतिमहिना

पोस्टमन (Postman (PM)) – 21,700 – 69,100 रुपये प्रतिमहिना

मेल गार्ड (Mail Guard) – 21,700 – 69,100 रुपये प्रतिमहिना

मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff) – 18,000 – 56,900 रुपये प्रतिमहिना

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 नोव्हेंबर 2021

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://dopsportsrecruitment.in/ या लिंकवर क्लिक करा

1 thought on “महाराष्ट्र डाक विभाग भरती 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी….81,100 रुपये मिळणार पगार!”

Leave a Comment