राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली काही जागांसाठी भरती 1,25,000 पगार…

राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली (National Health Mission Sangli) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Sangli Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे.

हृदयरोगतज्ज्ञ, भिषक, दंतवैद्य, नेत्र शल्यचिकित्सक, दंत शल्यचिकित्सक, ऑडिओलॉजिस्ट, पॅरामेडिकलक हिअरिंग इंस्ट्रक्टर, ऑडिओमेट्रिक सहाय्यक या पदांसाठी ही भरती असणार आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज कारण्याची शेवट्ची तारीख 16 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

हृदयरोगतज्ज्ञ (Cardiologist)

भिषक (Bhishak)

दंतवैद्य (Dentist)

नेत्र शल्यचिकित्सक (Eye Surgeon)

दंत शल्यचिकित्सक (Dental Surgeon)

ऑडिओलॉजिस्ट (Audiologist)

पॅरामेडिकलक हिअरिंग इंस्ट्रक्टर (Parmedic Hearing Instructor)

ऑडिओमेट्रिक सहाय्यक (Audiometric Assistant)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

हृदयरोगतज्ज्ञ (Cardiologist) – DM Cardio पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक तसंच संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.

भिषक (Bhishak) – MD Medicine पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक तसंच संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.

दंतवैद्य (Dentist) – MS Ophthalmologist पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक तसंच संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.

नेत्र शल्यचिकित्सक (Eye Surgeon) – BDS पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक तसंच संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.

दंत शल्यचिकित्सक (Dental Surgeon) – BDS पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक तसंच संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.

ऑडिओलॉजिस्ट (Audiologist) – Audiology पदवीपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक तसंच संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.

पॅरामेडिकलक हिअरिंग इंस्ट्रक्टर (Parmedic Hearing Instructor) -बारावीपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक तसंच संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.

ऑडिओमेट्रिक सहाय्यक (Audiometric Assistant) – बारावीपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक तसंच संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.

इतका मिळणार पगार

हृदयरोगतज्ज्ञ (Cardiologist) – 1,25,000/- रुपये प्रतिमहिना

भिषक (Bhishak) – 75,000/- रुपये प्रतिमहिना

नेत्र शल्यचिकित्सक (Eye Surgeon) – 75,000/- रुपये प्रतिमहिना

दंत शल्यचिकित्सक (Dental Surgeon) – 30,000/- रुपये प्रतिमहिना

ऑडिओलॉजिस्ट (Audiologist) – 25,000 रुपये प्रतिमहिना

पॅरामेडिकलक हिअरिंग इंस्ट्रक्टर (Parmedic Hearing Instructor) – 25,000/- रुपये प्रतिमहिना

ऑडिओमेट्रिक सहाय्यक (Audiometric Assistant) – 17,000/- रुपये प्रतिमहिना

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, प. व. पा. शा. रुग्णालय आवार सांगली.

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 16 नोव्हेंबर 2021

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://sangli.nic.in/ या लिंकवर क्लिक करा

Leave a Comment