पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तब्बल 131 जागांसाठी Vacancy

पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (PCMC Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे.

एक्स-रे सायंटिस्ट, टीबी आणि चेस्ट फिजिशियन, मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, स्टॅटिस्टिकल असिस्टंट, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, एएनएम या पदांसाठी ही भरती (Medical Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती    

एक्स-रे सायंटिस्ट (X-Ray Scientist)

टीबी आणि चेस्ट फिजिशियन (T.B and Chest Physician)

मेडिकल ऑफिसर (Medical Officer)

स्टाफ नर्स (Staff Nurse)

स्टॅटिस्टिकल असिस्टंट (Statistical Assistant)

लॅब टेक्निशियन (Lab Technician)

फार्मासिस्ट (Pharmacist)

एएनएम (ANM)

CBOI Recruitment: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 214 जागांसाठी नोकरीची संधी

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

एक्स-रे सायंटिस्ट (X-Ray Scientist) – उमेदवारांनी रेडिओलॉजी विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे

टीबी आणि चेस्ट फिजिशियन (T.B and Chest Physician) – उमेदवारांनी MD पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

मेडिकल ऑफिसर (Medical Officer) – उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

स्टाफ नर्स (Staff Nurse) – उमेदवारांनी GNM किंवा BSc नर्सिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

स्टॅटिस्टिकल असिस्टंट (Statistical Assistant) – उमेदवारांनी स्टॅटिस्टिक्समध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

लॅब टेक्निशियन (Lab Technician) – उमेदवारांनी BSc पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

फार्मासिस्ट (Pharmacist) – उमेदवारांनी D.Pharm पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

एएनएम (ANM) – उमेदवारांनी ANM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 डिसेंबर 2021

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://103.224.247.134:8080/PCMCRecruitment/ या लिंकवर क्लिक करा

Leave a Comment