राज्य राखीव पोलीस बल नागपूर गट क्र. 4 (Nagpur State Reserve Police Force) इथे लवकरच सातवी पास उमेदवारांच्या काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Nagpur SRPF GR 04 Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.
भोजन सेवक या पदांसाठी ही भरती (Police bharti Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2022 असणार आहे.

Table of Contents
या पदांसाठी भरती
भोजन सेवक (Food Servant) – एकूण जागा 08
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
भोजन सेवक (Food Servant) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांना शासनानं मान्यता दिलेल्या किंवा प्राधिकरणातंर्गत येणाऱ्या शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना भोजनाशी निगडित सर्व कामांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय 18 ते 38 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच मागासवर्गीयांसाठी पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे.
इतका मिळणार पगार
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना 15,000 रुपये प्रतिमहिना ते 47,600 रुपये प्रतिमहिना इतका पगार दिला जाणार आहे. उमेदवारांचा पगार हा त्यांच्या मुलाखतीवर किंवा अनुभवावर अवलंबून असणार आहे.
भरती शुल्क
भोजन सेवक (Food Servant) –
खुल्या प्रवर्गासाठी – 300/- रुपये
मागासवर्गीयांसाठी – 150/- रुपये
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ता
समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 04, हिंगणा रोड, नागपूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी 2022
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://maharashtrasrpf.gov.in/ या लिंकवर क्लिक करा
Police bharti is select
Yas I am ready
Ok
Yas