पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी 60000 मिळेल पगार….. लगेच अर्ज करा!

पुणे महानगरपालिकेत (Pune Mahanagarpalika), काही जागांसाठी लवकरच नोकरीची संधी उपल्बध होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Pune Mahanagarpalika (PMC) Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे.

वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ डॉट्स प्लस आणि टीबीएचआयव्ही पर्यवेक्षक, वरिष्ठ औषध पर्यवेक्षक, टीबी हेल्थ व्हिजिटर, फार्मासिस्ट या पदांसाठी ही भरती (PMC Recruitment 2021) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021. असणार आहे.

या जागांसाठी भरती

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

वरिष्ठ डॉट्स प्लस आणि टीबीएचआयव्ही पर्यवेक्षक (Senior DOTS Plus and TBHIV Supervisor)

वरिष्ठ औषध पर्यवेक्षक (Senior Medicine Supervisor)

टीबी हेल्थ व्हिजिटर (TB Health Visitor)

फार्मासिस्ट (Pharmacist)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – MBBS पर्यंत शिक्षण आवश्यक आणि इंटर्नशिप आवश्यक.

वरिष्ठ डॉट्स प्लस आणि टीबीएचआयव्ही पर्यवेक्षक (Senior DOTS Plus and TBHIV Supervisor) – संबंधित विषयांमध्ये शिक्षण आवश्यक.

वरिष्ठ औषध पर्यवेक्षक (Senior Medicine Supervisor) – संबंधित विषयांमध्ये शिक्षण आवश्यक.

टीबी हेल्थ व्हिजिटर (TB Health Visitor) – संबंधित विषयांमध्ये शिक्षण आवश्यक.

फार्मासिस्ट (Pharmacist) – संबंधित विषयांमध्ये शिक्षण आवश्यक.

इतका मिळणार पगार

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – 60,000/- रुपये प्रतिमहिना

वरिष्ठ डॉट्स प्लस आणि टीबीएचआयव्ही पर्यवेक्षक (Senior DOTS Plus and TBHIV Supervisor) – 20,000/- रुपये प्रतिमहिना

वरिष्ठ औषध पर्यवेक्षक (Senior Medicine Supervisor) – 20,000/- रुपये प्रतिमहिना

टीबी हेल्थ व्हिजिटर (TB Health Visitor) – 15,500/- रुपये प्रतिमहिना

फार्मासिस्ट (Pharmacist) – 17,000/- रुपये प्रतिमहिना

या पत्त्यावर करा अर्ज

एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी , टी.बी. सोसायटी, डॉ कोटणीस आरोग्य केंद्र, गाडीखाना ६६६ शुक्रवारपेठ, मंडईजवळ, शिवाजी रोड पुणे ४११००२.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2021

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.pmc.gov.in/ या लिंकवर क्लिक करा

Leave a Comment