12वी पास उमेदवारांना येणार ‘अच्छे दिन’; जॉबसाठी व्हा रेडी….या एज्युकेशन सोसायटीत 57 जागा रिक्त

साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी महाराष्ट्र (South Indian Education Society) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (SIES Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. शिपाई, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर, कनिष्ठ लिपिक, ग्रंथालय परिचर, सुतार या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

शिपाई (Peon)

प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant)

प्रयोगशाळा परिचर (Lab Attendant)

कनिष्ठ लिपिक (Jr. Clerk)

ग्रंथालय परिचर (Library Attendant)

सुतार (Carpenter)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

शिपाई (Peon) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंग डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

प्रयोगशाळा परिचर (Lab Attendant) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

कनिष्ठ लिपिक (Jr. Clerk) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात पदवी पर्यंत शिक्षण आणि कम्प्युटरचं ज्ञान असणं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

ग्रंथालय परिचर (Library Attendant) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

सुतार (Carpenter) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी 

[email protected]

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 19 जून 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.siesedu.net/ या लिंकवर क्लिक करा.

Leave a Comment