टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबईत देणार नोकरी

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई (The Tata Institute of Social Sciences Mumbai) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (TISS Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे.

प्रकल्प प्रमुख, संशोधन सहयोगी, संशोधन अधिकारी – परिमाणात्मक संशोधन, संशोधन अधिकारी – गुणात्मक / सहभागी संशोधन, प्रशासकीय सहाय्यक या पदांसाठी ही भरती (Mumbai Jobs) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

प्रकल्प प्रमुख (Project Lead)

संशोधन सहयोगी (Research Associate)

संशोधन अधिकारी – परिमाणात्मक संशोधन (Research Officer – Quantitative Research)

संशोधन अधिकारी – गुणात्मक / सहभागी संशोधन (Research Officer – Qualitative / Participatory Research)

प्रशासकीय सहाय्यक (Administrative Assistant)

शैक्षणिक पात्रता

प्रकल्प प्रमुख (Project Lead) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सामाजिक विज्ञान / विकास अभ्यास / सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक

उमेदवारांना संबंधित पदांचा किमान 7 वर्षांचा अनुभव आवश्यक.

उमेदवारांनी PhD केली असेल तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे

संशोधन सहयोगी (Research Associate) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सामाजिक विज्ञान / विकास अभ्यास / सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक

उमेदवारांना संबंधित पदांचा किमान 5 वर्षांचा अनुभव आवश्यक.

उमेदवारांनी PhD केली असेल तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

संशोधन अधिकारी – परिमाणात्मक संशोधन (Research Officer – Quantitative Research) –

समाजशास्त्र/अर्थशास्त्र/विकास अभ्यास सामाजिक शास्त्रांमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक.

उमेदवारांना 3 – 5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक.

संशोधन अधिकारी – गुणात्मक / सहभागी संशोधन (Research Officer – Qualitative / Participatory Research) –

उमेदवारांनी सोशल वर्क किंवा सोशल सायन्सेसमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक.

उमेदवारांना 3 – 5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक.

प्रशासकीय सहाय्यक (Administrative Assistant) –

उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील पदवी घेतली असणं आवश्यक आहे.

तसंच मॅनेजमेंटमधील 1-2 वर्षांच्या अनुभवासह कोणत्याही शाखेतील पद

इतका मिळणार पगार

प्रकल्प प्रमुख (Project Lead) – 80,000/- रुपये प्रतिमहिना

संशोधन सहयोगी (Research Associate) – 70,000/- रुपये प्रतिमहिना

संशोधन अधिकारी – परिमाणात्मक संशोधन (Research Officer – Quantitative Research) – 50,000/- रुपये प्रतिमहिना

संशोधन अधिकारी – गुणात्मक / सहभागी संशोधन (Research Officer – Qualitative / Participatory Research) – 50,000/- रुपये प्रतिमहिना

प्रशासकीय सहाय्यक (Administrative Assistant) – 30,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी

shajahan [email protected] / [email protected] / [email protected]

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 06 डिसेंबर 2021

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.tiss.edu/acad-positions/ या लिंकवर क्लिक करा

1 thought on “टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबईत देणार नोकरी”

Leave a Comment